‘भारतीय संविधानाची प्रास्ताविका: धम्म विचार’

मा. इ. झेड. खोब्रागडे, आय. ए. एस. (सेवानिवृत्त). 9923756900 भारत हा विविध धर्म, जाती, परंपरा, चालीरीती, प्रदेश, आणि भाषा अशी विविधता असलेला देश आहे. विविधता असली तरी भारत एकसंघ आहे. त्याचे महत्वाचे कारण भारताचे संविधान आहे. भारतीय संविधानाने सर्वांना एका Read more