बोधीजीविका २०१८ या वार्षिकांका करीता लेख मागविण्यात येत आहेत

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, नागपूर,विद्यार्थी संघटना हि “बोधीजीविका” या वार्षिकांकाचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रकाशन करीत असते . बोधीजीविका २०१८ या वार्षिकांका करीता लेख मागविण्यात येत आहेत. ६ ऑक्टोबर 2018 पर्यंत bodhijivika@gmail.com या मेल वर पाठवावे. उद्दीष्टे 1) Read more