Dr. Ambedkar 126 Jayanti Essay Competition

महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर 126 जयंती समारोहाच्या अनुशंगाने
निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

आयोजक – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, रा.तु.म.नागपुर विद्यापिठ,नागपुर . ________________________________________________________________________________________

विषय- भारतीय राजकारणात धर्मांधतेचा वाढता प्रभाव.

अटी

1)वयाची मर्यादा नाही .
2)निबंध १०एप्रिल २०१७ पर्यंत पाठवावेत .
3)शब्द मर्यादा १०००-२५०० .
4)निवडक निबंधास बोधिजिविका विशेषांक 2017 मध्ये प्रकाशित करण्यात येईल.
5)सन्मानार्थ बक्षीस देण्यात येईल
6)सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येईल
7)निबंध स्वहस्ते ,email किंवा पोस्टाद्वारे पाठवावे

प्रथम पारितोषिक :3000/रोख संन्मानचिन्ह,संविधानप्रत.
द्वितीय पारितोषिक :2000/रोख संन्मानचिन्ह,संविधानप्रत
तृतिय पारितोषिक :1000/रोख संन्मानचिन्ह,संविधानप्रत

संपर्क
1)स्नेहल वाघमारे (तुकडोजी अध्यासन.RTM Nagpur University Campus.Nagpur) Contact No 9850458239
2)आशिष सरजारे(भाऊसाहेब कोलते ग्रंथालय, रामदासपेठ. Contact No. 9765977594
3)भुषण वाघमारे loar boys hostel RTM Nagpur University . Block No.03 Room No.49. Contact No. 9545368102

email:-bodhijivika@gmail.com