गुणवत्ता विकास कि गुणवत्तेची अधोगती
राष्ट्रिय विकासात उच्च शिक्षणाचेमहत्व प्रत्येक देशाच्या शैक्षणिक धोरणाचा प्रमुख आधार असला तरी, राष्ट्रियपात्रता चाचणी परिक्षेच्या जुन 2012 च्या नवीन स्वरूपावरून उच्च शिक्षणातगुणवत्तेचा विकास केला जात आहे की, गुणवत्तेची अधोगती केल्या जात आहे.याबाबत शैक्षणिक धोरण राबविणारे, समाज, विद्यार्थी हे सर्व मुग गिळून बसलेआहेत याबाबत शांसकता वाटत आहे.
मानसशास्त्रीय दृश्टीकोनातून विचार करताकोणत्याही विशयाबाबत अभियोग्यता वा योग्यता शोधवयाची असल्यास त्या त्याक्षेत्रासंबंधित विविध योग्यतेचे घटक लक्षात घेता, परिक्षणाथ्र्यांत असणारीविविध योग्यता शोधतांना त्या घटकासंबंधित परिक्षा घ्यावयाचे घटक लक्षातयेवू नये हे पाहणे आवष्यक आहे. पण आज होणाऱ्या विविध क्षेत्रातील नोकरभरतीद्वारे घेण्यात येणाऱ्या परिक्षा या सर्वस्वी कोंचीग क्लासेसच्या वोस्पष्ट मत आहे. जुन 2012 पासून घेण्यात येणारा तिसरा पेपर आब्जेक्टीवकरण्यात आला. एकूण प्रश्न संख्या 75 आणि वेळ 2:30 तास. आजपर्यंत विविधपरिक्षा दिलेल्या प्रत्येक विद्याथ्र्यांनी याबाबत आश्चर्य व्यक्त केलेआहे. साधारण चपराशी पदाची परिक्षा असल्यास पदाचे स्वरूप व परिक्षेचे स्वरूपयात सहसंबंध असावयास हवा, पण न्ळब् सारखी संस्था व त्यातील सदस्य याबाबतजाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येते.
दिनांक 29 जून 2012 लाझालेल्या व त्यानंतरच्या प्रत्येक UGC NET परिक्षेत EDUCATION विषयाबाबत Paper2 मध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नापैकी Paper3 मध्येजवळपास 4 ते 6 प्रश्न Repeat विचारल्या गेलेत. तसेच एकच प्रश्न दोनदाविचारल्या गेले. अनेक विद्यार्थीं Paper3 केवळ 1 तासातच सोडवून परिक्षाकक्षा बाहेर निघून गेलेत. त्यामुळे या संपूर्ण परिक्षेबाबत विविध प्रश्नउपस्थित होत आहेत. माझी सर्व विद्यार्थीं व समाजातील सर्व सुशिक्षित वर्गासविंनती आहे, की याप्रकारच्या उच्च शिक्षणात होणाऱ्या अधोगतीस थांबविण्याचाप्रयत्न करावा.
प्रा. अमित शंकर नाईक
एम.ए.(अर्थ, इति, राज्य., व तत्वज्ञान)
एम.एड., नेट (शिक्षण), पीएच.डी. (शिक्षण-कार्य सुरू)