“विद्यापिठ प्रशासनाला नाही लाज, BASA राखतेय नेहमीच ताज”.

“विद्यापिठ प्रशासनाला नाही लाज, BASA राखतेय नेहमीच ताज”. आपल्या संघटनेकडून दिलेल्या निवेदनावर वाहतूक विभाग, NMC, नागपूर यांनी त्वरित कार्यवाही करून कॅम्पस गेट समोर झेब्रा क्रॉसिंग तयार केले याबद्दल धन्यवाद.

Student Union call on to submit Memorandum to VC, RTM Nagpur University

 ???? *चलो नागपूर विद्यापीठ* …..* * *चलो रा.तू. म.नागपूर विद्यापीठ*नागपूर. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, नागपूर व वसन्तराव नाईक विद्यार्थी संघटनेच्या वतीने *सोमवार दिंनाक २९ मे २०१७ रोजी दुपारी २.३० वा. मा.*कुलगुरू यांना विद्यार्थी हितासाठी बाधक ठरु पाहणा-या समस्यांच्या निषेधार्थ Read more

रोहित वेमुला या विद्याथ्र्यांने विद्यापीठ प्रशासणाला कंटाळून आत्महत्या केली

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना विद्याथ्र्यांच्या शैक्षणिक, सामाजीक हितासाठी लढण्यास नेहमी तत्पर असते. हैद्राबाद केंद्रिय विद्यापीठ येथे रोहित वेमुला या विद्याथ्र्यांने विद्यापीठ प्रशासणाला कंटाळून आत्महत्या केली. त्या विद्याथ्र्याला न्याय मिळावे व जबाबदार व्याक्तींना शिक्षा व्हावी व असा प्रसंग कोणत्याही विद्याथ्र्यांवर Read more

Another World is Possible – Reconstruction of the World

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या एका सुंदर वाक्याकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. “It is better to die, at a young age for a great cause, than live like an old oak for nothing.” खूप काळपर्यंत काहीही न करता जगण्यापेक्षा एखाद्या महान Read more

सामाजिक न्याय और भारतीय संविधान

                                         सामाजिक न्याय की संकल्पना का बहुत व्यापक अर्थ है । इस प्रकार के न्याय केे तीन व्यापक आयाम हैं-सामाजिक,आर्थिक और रााजनीतिक । सामाजिक और आर्थिक क्षे़त्रों में लोकतंकत्र के सर्वेक्षण  से न्याय के अर्थ का इतना विस्तार हो गया Read more

गुणवत्ता विकास कि गुणवत्तेची अधोगती

गुणवत्ता विकास कि गुणवत्तेची अधोगती राष्ट्रिय विकासात उच्च शिक्षणाचेमहत्व प्रत्येक देशाच्या शैक्षणिक धोरणाचा प्रमुख आधार असला तरी, राष्ट्रियपात्रता चाचणी परिक्षेच्या जुन 2012 च्या नवीन स्वरूपावरून उच्च शिक्षणातगुणवत्तेचा विकास केला जात आहे की, गुणवत्तेची अधोगती केल्या जात आहे.याबाबत शैक्षणिक धोरण राबविणारे, समाज, Read more

Dr. B R Ambedkar

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद…

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद… प्रा. डाॅ. अनिल नितनवरे आंबेडकरी विचारवंत.                                      विसाव्या शतकातील भारतीय लोकव्यवहाराला विलक्षण प्रभावित करणारे एक प्रमुख व्यक्तित्व म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. प्रकांड पांडित्य, निरलस ज्ञाननिष्ठा, समनिष्ट चिंतनदृष्टी आणि व्यापक राष्ट्रहिताची तळमळ ही डाॅ. आंबेडकरांच्या Read more

विद्यार्थी संघटना: परिवर्तन जन्माला घालणारे क्षितिज

                              विद्यार्थी संघटना: परिवर्तन जन्माला घालणारे क्षितिज                                                                     डाॅ. अनमोल शेंडे, आंबेडकरी विचारवंत. 9404120409 वि़द्या प्राप्त करणे हे ज्याचे ध्येय असते तो विद्यार्थी ! Read more

सांसदीय हुकूमशाहीचा धोका…

सांसदीय हुकूमशाहीचा धोका… प्रा. जैमिनी कडू प्रख्यात बहुजनवादी विचारवंत, प्रभावी वक्ता, पत्रकार व प्राध्यापक. 9422808688                                             अलिकडच्या काळात भारतातील राजकीय पक्षांनी आपसात संगनमत करून जे काही निर्णय घेतले आहेत. त्याचे विष्लेषण करू जाता व चिंतन करू जाता स्वातंत्र्यानंतर भारताने ज्या Read more