नागपुर विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने सूचना आणि तक्रार निवारणा पेटी लावण्यात आली.

नागपुर विद्यापीठात सूचना आणि तक्रार निवारणासाठी हवी ती उपाययोजना उपलब्ध नसून विद्यापीठाचे कुलगुरू यांनी स्वतः एक दिवसात सूचना व तक्रार पेटी लावण्याचे आश्वासन दिल्यानंतर सुद्धा त्यावर काहीच कार्यवाही केली नसल्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या वतीने विद्यापीठाच्या शैक्षणिक परिसरात आज Read more

“विद्यापिठ प्रशासनाला नाही लाज, BASA राखतेय नेहमीच ताज”.

“विद्यापिठ प्रशासनाला नाही लाज, BASA राखतेय नेहमीच ताज”. आपल्या संघटनेकडून दिलेल्या निवेदनावर वाहतूक विभाग, NMC, नागपूर यांनी त्वरित कार्यवाही करून कॅम्पस गेट समोर झेब्रा क्रॉसिंग तयार केले याबद्दल धन्यवाद.

डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम आज दि.२३ सप्टेंबर २०१७ डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे गुरुनानक हॉल कैंपस येथे आजच्या शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात Read more

सिनेट मतदार नोंदणी

सिनेट मतदार नोंदणी *डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना* नागपूर विद्यापिठ, नागपूर  नागपूर    विद्यापीठतुन ग्रेजुएट झालेल्याणी आपली सिनेट निवडणूकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करा। यावेळी आपल्याला विद्यापिठामध्ये आंबेडकरवादी विचारसरणीचे आणि विद्यार्थ्याच्या हिताचे “बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे” उमेदवार सीनेट मेंबर म्हनून निवडून Read more