Memorandum to VC

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, नागपूर व वसन्तराव नाईक विद्यार्थी संघटनेच्या वतीने *सोमवार दिंनाक २९ मे २०१७ रोजी दुपारी २.३० वा. मा.*कुलगुरू यांना विद्यार्थी हितासाठी बाधक ठरु पाहणा-या समस्यांच्या निषेधार्थ निवेदन देण्यासाठी व *निषेध आंदोलन* साठी दुपारी २.३० वा. कुलगुरू कार्यालय, महाराज बागेजवळ* न चुकता उपस्थित राहावे…..

आंदोलन यशस्वी करणे जबाबदारी तुमची….

विद्यार्थ्यांच्या अस्तिवासाठी लढा देण्यासाठी आपण उपस्थित राहून संघटनेला लढा देण्यासाठी बळकटी द्यावी जेणे करुन लढा यशस्वी करता येईल व समस्या सोडविण्यासाठी विद्यापीठ प्रशासनास भाग पाडता येईल

*आलो लढलो तर तरलो…. नाही तर मग समजा वगळलो..*

आपण स्वतः उपस्थित राहून संबधित / परिचयाच्या किमान १० विद्यार्थ्यांना हा निरोप message पाठवा…..विद्यार्थी हितार्थ…..