राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर २०२०-२०२१ या सत्रा करिता प्रवेशित विद्यार्थी ज्यांना वस्तीगृहाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित –
आपले नाव –
मों.नं. –
इमेल –
प्रवेशित विभाग किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक असलेला विभाग-
तसेच आपला पत्ता
पुढे दिलेल्या दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेल आयडीवर पाठवावा.
9545368102
किंवा
basonagpur@gmail.com
BASA PRESIDENT
BHUSHAN WAGHMARE