बोधीजीविका २०२१ या वार्षिकांका करीता लेख मागविण्यात येत आहेत

जाहीर निवेदन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, नागपूर,विद्यार्थी संघटना हि “बोधीजीविका” या वार्षिकांकाचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रकाशन करीत असते . बोधीजीविका २०२१ या वार्षिकांका करीता लेख मागविण्यात येत आहेत.
८ नोव्हेंबर २०२० पर्यंत bodhijivika@gmail.com या मेल वर पाठवावे.

विषय

  1. भारतीय संविधान आणि लोकतन्त्र
  2. भारतीय महिलांवरील होणारे अन्याय अत्याचार आणि त्यावरील उपाययोजना
  3. भारतीय पत्रकारिता की राजनैतिक चाटूकारिता
  4. भारतीय शिक्षणाचे बाजारीकरण
  5. भारतीय युवा
  6. धर्म आणि राजकारण

 

उद्दीष्टे,

1) विविध विषयांच्या आवाजाचे शिक्षण देण्यासाठी आणि शिकण्यासाठी आणि शिकण्याच्या क्षेत्रात संशोधन करण्यासाठी मंच प्रदान करण्यासाठी.

2) विविधांगी विषयांवर विद्वानांच्या प्रसारणासाठी एक समीक्षक पुनरावलोकन प्रक्रिया तयार करणे. अध्यापन आणि शिक्षण यावर ज्ञानार्जनासाठी.

3) उच्च शैक्षणिक क्षेत्रात सर्व शैक्षणिक डोमेनमधील विद्वान आणि शैक्षणिक विचारांच्या नेत्यांचा एक जीवंत शोध समुदाय तयार करणे.

4) विद्यार्थी जीवनात विद्यार्थ्यांना जाणवणाऱ्या समस्या तसेच त्या समस्यांवरील उपाययोजना कश्या करता येईल,यावर चर्चा तसेच विद्यार्थ्यांची चळवळ मजबूत करण्यासाठी .

5) विद्यार्थी चळवळीला न्याय देण्यासाठी….

सूचना:-
मराठी/हिंदी लेख- कृतीदेव५०
इंग्रजी लेख – Times new roman12
स्पेसिंग १.५

अधिक महितीसाठी संपर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*