डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद…
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा राष्ट्रवाद… प्रा. डाॅ. अनिल नितनवरे आंबेडकरी विचारवंत. विसाव्या शतकातील भारतीय लोकव्यवहाराला विलक्षण प्रभावित करणारे एक प्रमुख व्यक्तित्व म्हणून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जातात. प्रकांड पांडित्य, निरलस ज्ञाननिष्ठा, समनिष्ट चिंतनदृष्टी आणि व्यापक राष्ट्रहिताची तळमळ ही डाॅ. आंबेडकरांच्या Read more