सिनेट मतदार नोंदणी

सिनेट मतदार नोंदणी

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना* नागपूर विद्यापिठ, नागपूर

 नागपूर    विद्यापीठतुन ग्रेजुएट झालेल्याणी आपली सिनेट निवडणूकीसाठी मतदार म्हणून नोंदणी करा।

यावेळी आपल्याला विद्यापिठामध्ये आंबेडकरवादी विचारसरणीचे आणि विद्यार्थ्याच्या हिताचे “बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे” उमेदवार सीनेट मेंबर म्हनून निवडून पाठवायचे आहे।
त्यकारिता आपले जास्तीत जास्त मतदार असणे आवश्यक आहे।
म्हणून आपण आपली नोंदणी सिनेट मतदार म्हनून करावी।

नियम व् आवश्यक कागदपत्रे ।
1.नागपूर विद्यापीठ मधून ग्रेजुएट ची डिग्री ची ज़ेरॉक्स
2.आधारकार्ड किवा अड्रेस प्रूफ ची झेराक्स
अधिक माहिती साठी दिलेल्या वेबसाइट वर भेट देउ शकता
http://rtmnuelections2017.org/
डिग्री ची झेरॉक्स आणि आधार कार्ड ची झेरॉक्स व मो. नंबर खालील ई-मेल वर पाठवा
info@basanu.org, senate@basanu.org
Sameer.mahajan39@gmail.com
pratikbankar@rediff.com

तसेच आपण आपल्या आधार कार्ड ची आणि डिग्री ची फोटो काढून खाली दिलेल्या नंबर वर व्हाट्स अप करू शकता.

Mobile No.
Samir- 9422423800  (President, BASA.)
Dekate sir 7719803688
Junghare sir 9860800403
Bushan- 9545368102
Pratik- 9637564443
Amit- 8793025473

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*