डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम

डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम

आज दि.२३ सप्टेंबर २०१७ डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे गुरुनानक हॉल कैंपस येथे आजच्या शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात दिलीप मंडल, देविदासजी घोडेस्वार, समीर महाजन यानी स्टेज संभाळला.  समीर महाजन यानी संघटनेची प्रस्तावना ठेवली.  भूषण आणि घापल यानी वक्त्यां विषयी माहिती देवून त्यांना mike वर पाचारण केल.. ते खुप छान आणि नवीन वाटले.. दिलीप मंडल यानी समस्या जात इत्यादि गंभीर समस्या विद्यार्थ्यांसमोर मांडल्या आणि आजची परिस्थिति अवगत केली. मंडल यानी 1 गोष्ट खुप महत्वाची accept केली की कोणताही संघर्ष नागपुरातून झाला की सम्पूर्ण भारत देश पेटतो म्हणून सम्पूर्ण देशाच्या अपेक्षा नागपुरातून आहेत .

त्याचबरोबर घोडेस्वार सरांनी अत्यंत महत्वपूर्ण सूचना विद्यार्थ्यांना दिल्यात आणि येणाऱ्या काळात right to education चा अभियान सम्पूर्ण भारतात राबविन्याचा मानस त्यानी व्यक्त केला..

कार्यक्रमात आयोजकांनी खुप मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्विरित्या पर पाडला..
करीता सम्पूर्ण डॉ बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेचे Team HRPF तर्फे मनापासून अभिनंदन!

 

 

One Reply to “डॉ. बाबासाहेब आम्बेडकर विद्यार्थी संघटनेतर्फे शैक्षणिक समस्या आणि विद्यार्थ्यांपुढील आव्हाने या विषयावर कार्यक्रम”

  1. Get -Together function is nicely arranged. It is very proud for me I witness the events. Thanks to all members. I hope it will continue in future

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*