68th-dhamachakara-parivartin-din-water-distribution-basa

68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनातर्फे पाणी वितरणाच्या कार्यक्रम

*68 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनातर्फे पाणी वितरणाच्या कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा.* दिनांक १२/१०/२०२४ रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले डॉ. नरेंद्र बागडे सर (सेवानिवृत्त उपप्राचार्य व डि. ए. सी. सदस्य, रा. तु. म. ना. Read more

dr-ambedkar-jayanti-2024-celebration-basa

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी (१४/०४/२०२४) रोजी करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनांतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी (१४/०४/२०२४) रोजी करण्यात आली. सकाळी अप्पर होस्टेलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाकरिता अध्यक्ष म्हणून डॉ. एस. एच. इंदुरवाडे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, रा. तू. म. नागपूर विद्यापीठ Read more

Students-protest-march-against-contract-recruitment-

कंत्राटी भरतीविरुद्ध पायदळ मोर्चा व धरणे आंदोलन

सरकारने 6 सप्टेंबर 2023 रोजी कंत्राटी भरतीचा जी.आर. काढला त्याविरुद्ध आज दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना व इतर विविध संघटना मार्फत संविधान चौक नागपूर येथे कंत्राटी भरतीला विरोध प्रदर्शन करण्यात आले.

Savidha-chowk-protest-BASA

Sanvidhan Square Protest

जगभरात सामाजिक सुधारणा आणि लढ्यांचे महत्व काय आहे? या सामाजिक लढ्याचे अविज्ञानवादी, रूढी, परंपरा, जात-पात आणि धर्माचा पगडा असलेल्या देशामध्ये त्याचे महत्व काय? असे अनेक प्रश्न आपणास समोर उद्भवत असतील. सदर सामाजिक लढ्याने भारतासारख्या देशात स्वातंत्र्यानंतर कोणत्या प्रकारचे अमुलाग्र परिवर्तन Read more

campus-protest

Campus protest

विद्यार्थी हा शिक्षण व्यवस्थेतील मूलभूत घटक आहे. हे लक्षात घेता, विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रती विद्यापीठाने केंद्रभूत असणे खूप महत्त्वाचे असते. ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासास वाव मिळतो. विद्यापीठ जेव्हा “विद्यार्थी केंद्रभूत विद्यापीठ” या तत्त्वाचा स्वीकार करेल, त्यावेळेस विद्यार्थी पूरक अशा शैक्षणिक Read more

SC-ST-OBC-scholarship-BASA

अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बचाव आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग

अनुसूचित जाती-जमाती व इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बचाव आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग पूर्वीप्रमाणेच आजही आपल्या शैक्षणिक अडचणी या न संपणाऱ्या व अंतहीन झालेल्या आहेत. वारंवार घसरणारा शिक्षणाचा दर्जा आणि त्यातही शिक्षणाची संधी नाकारणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारण्या करिता आपण तत्परतेने उभे राहिले Read more

बोधीजीविका २०२१ या वार्षिकांका करीता लेख मागविण्यात येत आहेत

जाहीर निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटना, नागपूर,विद्यार्थी संघटना हि “बोधीजीविका” या वार्षिकांकाचे धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने दरवर्षी प्रकाशन करीत असते . बोधीजीविका २०२१ या वार्षिकांका करीता लेख मागविण्यात येत आहेत. ८ नोव्हेंबर २०२० पर्यंत bodhijivika@gmail.com या मेल वर पाठवावे. Read more

सत्र २०२०-२०२१ वस्तीगृह प्रवेश बाबत जाहीर सूचना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपुर विद्यापीठ, नागपुर २०२०-२०२१ या सत्रा करिता प्रवेशित विद्यार्थी ज्यांना वस्तीगृहाची गरज आहे अशा विद्यार्थ्यांनी त्वरित –आपले नाव –मों.नं. –इमेल –प्रवेशित विभाग किंवा प्रवेश घेण्यास इच्छुक असलेला विभाग-तसेच आपला पत्तापुढे दिलेल्या दूरध्वनी क्रमांक अथवा ईमेल आयडीवर पाठवावा.9545368102किंवाbasonagpur@gmail.com Read more

सत्र २०१९-२० ची कार्यकारिणी गठीत करण्याबाबद नामांकन अर्ज दि. ३१ जुलै २०१९ पर्यंत मागविण्यात येत आहेत.

सत्र २०१९-२० ची कार्यकारिणी गठीत करण्याबाबद नामांकन अर्ज दि. 31 जुलै 2019 पर्यंत मागविण्यात येत आहेत.